मुंबई

पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

CD

मुरबाड, ता. २४ (बातमीदार) : टोकावडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनकर चकोर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शीतलकुमार नाईक यांची नियुक्ती केली आहे. दिनकर चकोर यांनी वर्षभरापूर्वीच पदभार स्वीकारला होता.
अलीकडेच टोकावडे हद्दीतील आवळेची वाडी येथे झालेल्या गंभीर अपघातात एका आदिवासी युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड झाली होती; तसेच काही पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात ५८ पुरुष व महिलांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी १३ महिलांसह एकूण २६ जणांना अटक केली होती. आरोप गंभीर असल्यामुळे अटक झालेल्यांना जामीन मिळणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवरच चकोर यांची बदली झाल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पावसाचा जोर पुन्हा वाढणार! महाराष्ट्रात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता

MPSC Paper Leak News: औषध निरीक्षक भरती परीक्षेवर पेपरफुटीचा आरोप, एमपीएससीचा इन्कार; अफवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Latest Marathi News Live Update: दुबईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Marathi Children’s Play: हैदराबादमध्ये मराठीचा डंका: ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ बालनाट्याने आंतरराष्ट्रीय रंगमंचावर जिंकली मने

Free Education: जगातील 'या' देशांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत...सरकारच उचलते सर्व खर्च!

SCROLL FOR NEXT