मुंबई

खारघर सेंट्रल पार्क मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

CD

खारघर सेंट्रल पार्कमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम
खारघर, ता.६ (बातमीदार) : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अटल फाउंडेशन व जागृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट्रल पार्कमध्ये रोप लागवड करण्यात आले. अटल फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले, सेंट्रल पार्कमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामध्ये सावली देणारे देशी झाडांची रोप लागवड करण्यात आली असून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि जास्तीत जास्त रोप लागवड करणे आवश्यक असल्यामुळे विविध प्रकारची अनेक रोप लागवड करण्यात आले. यावेळी जागृत फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपुरिया, सचिव शिवम सिंह, जंदरभान, ललित चौधरी, रंजन शर्मा, शैलेश पटेल, दिलीप पटेल यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाण्याइतका मी नालायक नाही, संधी दिली तर...; विधानपरिषद अन् विलीनीकरणावर बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

Riyan Parag: 1 लाख दंड, 1 वर्षाचा कारावास! रियान पराग वादात अडकला 'तो' व्हॅपिंग कायदा काय? भारतात बंदी का?

Kolhapur Shocking Incident: चार्जर घेऊन येतो म्हणून गेला अन्, मित्राच्या रूमवर घडला धक्कादायक प्रकार, प्रेम लटकलेल्या अवस्थेत दिसला अन्...

LPG Gas Shortage India : देशात गॅसचे संकट आणखी तीव्र ! सौदी अरेबियातील 'या' मोठ्या कंपनीने बंद केला एलपीजी पुरवठा, धक्कादायक कारण समोर

Pune-Varanasi Train: पुणेकरांचे काशीदर्शन झाले सोपे! आता हडपसर वरून थेट वाराणसीला 'अमृत भारत' ट्रेन, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

SCROLL FOR NEXT