

Bachchu Kadu Rejects Joining Eknath Shinde Camp Amid Council Talks
Esakal
विधानपरिषदेत रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेनेच्या कोट्यात दोन जागा आहेत. यापैकी एका जागेवर बच्चू कडूंना संधी देण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू त्यांचा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन कऱणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र बच्चू कडू यांनी विलीनकरणाचा मुद्दा फेटाळून लावला आहे. आमदारकीसाठी शिंदेसोबत जाण्याइतका बच्चू कडू नालायक नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय. Bachchu Kadu clarified his stand on Vidhan Parishad and merger talks.