

Riyan Parag Controversy | IPL 2026
Sakal
Riyan Parag Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026( स्पर्धा सुरू असतानाच आता राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार रियान परागच्या एक व्हिडिओमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.
नुकतेच ४० वा सामना मुल्लनपूरला राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स संघात मंगळवारी (२८ एप्रिल) पार पडला. या सामन्यात राजस्थानने ६ विकेट्सने विजय मिळवला. मात्र याच सामन्यादरम्यान रियान पराग (Riyan Parag) ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग (vaping) करताना आढळला.