मुंबई

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

CD

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : एका १३ वर्षीय मुलगी गर्भवती होण्याची आणि तिने मृत अपत्याला जन्म देण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मृत अर्भक गुपचूप जमिनीत दफन केल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे. पोलिसांना दफन केलेले अर्भक बाहेर काढून डीएनए तपासणीसाठी पाठवले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी या मुलीच्या नातेवाइकाला अटक केली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी रुग्णालयातून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेतील बलात्कार, लैंगिक अत्याचार, गुन्हा लपवणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

IPL 2026, RR vs DC: अडखळलेल्या दिल्लीला स्टार्कच्या पुनरागमनाचा दिलासा; आज राजस्थानशी लढणार; पाहा कशी असेल Playing XI

चाहत्यांना कसा वाटला 'राजा शिवाजी' सिनेमा? एक्सवर पोस्ट करत नेटकरी म्हणाले...'फुल पैसा वसूल'

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT