मुंबई

टाटा पॉवरला १,२६२ कोटी नफा

CD

टाटा पॉवरला १,२६२ कोटींचा नफा

मुंबई, ता. ६ : टाटा पॉवर या वीज कंपनीला ३० जून रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत तब्बल १,२६२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सहा टक्क्यांची ही वाढ आहे. ‘आमच्या सर्व व्यवसाय क्षेत्रात चांगली कामगिरी झाली असून अक्षय ऊर्जा विभागाने तर अपेक्षांपेक्षा चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच आम्हाला मोठा टप्पा गाठणे शक्य झाले,’ असे टाटा पॉवरचे सीईओ डॉ. प्रवीर सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. टाटा पाॅवरकडून देशभरातील जवळपास १.३ कोटी ग्राहकांना वीजपुरवठा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Maharashtra Din 2026: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध?; दहा जागांसाठी दहा अर्ज; महाविकास आघाडीत अखेर एकमत

SCROLL FOR NEXT