

mla shivaji patil hasan mushrif arun dongale satej patil
esakal
Gokul election politics Maharashtra : ‘गोकुळ’मध्ये मंत्री हसन मुश्रीफ सोडून कोणीही चालतील. गोकुळमधील ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळेंसह सर्वांची ईडी चौकशी होणार आहे. मला काही कळत नाही म्हणणाऱ्या नविद मुश्रीफांकडे कारभारातील सर्व एबीसीडी शिकूनच जाणार असल्याचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.