मुंबई

कापूरबावडीत मारहाणीच्या दोन घटना

CD

कापूरबावडीत मारहाणीच्या दोन घटना

ठाणे, ता. ६ : जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारहाणीच्या दोन घटना कापूरबावडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत. पहिली घटना मनोरम नगर संजय मेडिकल स्टोअर्सजवळ घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून दुसरी घटना मनोरमनगर येथे प्रिन्स मेडिकलजवळ मोरया क्लॉथ सेंटर येथे घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. ४) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार जितलाल पाल हा आपल्या घराकडे येत असताना उमाकांत यादव याने सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जितलाल पाल याला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करून जखमी केले. तसेच राजमणी यादव याने डाव्या डोळ्यावर ठोश्याबुक्क्याने मारहाण केली. तर परस्पर गुन्ह्यात तक्रारदार उमाकांत राजमणी याने जितलाल पाल याने शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता त्याने अंगावर धावून मारण्यासाठी आला. त्याने मारहाण केल्यानंतर तक्रारदाराला अडविण्यासाठी आलेल्या लोकांनाही मारहाण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT