मुंबई

वसईच्या खाटीक समाजाकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेचा निषेध

CD

विरार, ता. १२ (बातमीदार) : स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येपासून मांसविक्री बंदचे आवाहन करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेचा वसई-विरारमधील खाटीक संघटनेने निषेध केला आहे. याबाबतचे पत्र तहसीलदार कार्यालयाला दिले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी १४ ऑगस्टच्या रात्रीपासून मटणविक्री बंदचे आदेश काढले. खाटीक समाज, तसेच इतर जनतेच्या संविधानिक अधिकारांवर आणि खाद्यसंस्कृतीवर महाराष्ट्र सरकारकडून सतत प्रहार होत आहे. खाटीक समाजावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. तसेच कोणत्याही दिवशी खाटीक समाज आपला व्यवसाय बंद करणार नाही. वेळप्रसंगी समाज रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यास सिद्ध झाला आहे. पालिकेने आदेश तत्काळ मागे घ्यावेत, असे खाटीक समाजाने सोमवारी (ता. ११) तहसील कार्यालयात दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याप्रसंगी कॅप्टन नीलेश पेंढारी, जितेंद्र कोथमिरे, सुनील जाधव, हेमंत लाड, जावेद शेख, मोहसीन सव्वालाखे, रियाज कुरेशी, इस्माईल शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025 Live Streaming: भारतात सुरू होतोय १२ वर्षांनंतर वर्ल्ड कपचा थरार! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT