मुंबई

महडमध्ये भाविकांची मंदियाळी

CD

महडमध्ये भाविकांची मंदियाळी
खोपोली (बातमीदार)ः श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्याने महड येथील वरदविनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच दाखल झाले. भाविकांना गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी गणपती संस्थान विश्वस्त मंडळ, गावकरी, व्यवस्थापन समिती सहित खालापूर पोलिसांकडूनही ही प्रभावी नियोजन करण्यात आले होते. वाहतूक नियोजन, वाहन पार्किंगसहित शिस्तबद्धपणे वरदविनायकाचे दर्शन मिळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. सभामंडपात भव्य फुलांची रांगोळी काढली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Result 2025 Live Updates : तेज प्रतापही पराभवाच्या जवळ, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Dharmendra : धर्मेंद्र यांचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याला झाली अटक

Amravati News: प्रसूत महिलेला नेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केली खाटेची कावड; शेतातून चार किलोमीटर पायपीट करीत वाचविला जीव

Dr. Narendra Jadhav :"पहिली ते बारावीपर्यंत मराठीसह इंग्रजी अनिवार्य करा!" पुणेकरांची डॉ. नरेंद्र जाधव समितीकडे एकमुखी मागणी

Sahyadri Tiger Reserve: विदर्भातील वाघ सह्याद्रीत नेण्यास परवानगी; एक वाघीण स्थलांतरित, आठ वाघांना टप्प्याटप्प्याने नेणार

SCROLL FOR NEXT