मुंबई

चेना गावाजवळ घोडबंदर मार्ग ठप्प

CD

चेना गावाजवळ घोडबंदर मार्ग ठप्प
रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांची रांग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील चेना गावाजवळ शनिवारी (ता. १६) रात्री दहाच्या सुमारास रस्त्यावर पाणी साचले. ठाण्यावरून भाईंदर दिशेला मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला. वाहतुकीची गती धीमी झाल्यामुळे वाहनांची रांग गायमुख चौपाटीपर्यंत पोहाेचली असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.
चेना गाव येथून जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर सध्या एकच मार्गिका सुरू आहे. तीही पाण्यात गेल्याने ठाण्याहून भाईंदर दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झाली हाेती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Maharashtra Din 2026: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध?; दहा जागांसाठी दहा अर्ज; महाविकास आघाडीत अखेर एकमत

SCROLL FOR NEXT