मुंबई

हॉटेल कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू

CD

हॉटेल कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू
कर्जत, ता.४ (बातमीदार)ः तालुक्यातील मांडवणे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सॉल्ट हॉटेल रिसॉर्टमध्ये समीर करवंदे (वय ३३) हाऊसकीपिंग विभागात दीड वर्षांपासून कार्यरत होता. काही साहित्य आणण्यासाठी रूममध्ये गेला होता. मात्र, काही वेळाने त्याच्या सहकाऱ्याला जमिनीवर पडलेला आढलेला. तातडीने त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत अद्याप स्पष्टता झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच समीर करवंदेचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक किरण नवले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT