मुंबई

टीईटीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ, परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी

CD

‘टीईटी’साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
मुंबई, ता. ४ : राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नव्याने शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणार असून, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना अर्ज भरण्यास ९ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. टीईटीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत देण्यात आली होती; मात्र याच दरम्यान राज्यातील पूरस्थितीमुळे अनेक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्या, अशा तक्रारी आल्या. यामुळे राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ९ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली. टीईटी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांनी परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन आपले अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया; कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update: मुंबईत गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT