मुंबई

डॉ. जी.जी. पारीख यांच्या स्मरणार्थ आज शोकसभा

CD

डॉ. जी. जी. पारीख यांच्या
स्मरणार्थ आज शोकसभा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक दिवंगत डॉ. जी. जी. पारीख यांच्या स्मरणार्थ शनिवारी (ता. ११) मुंबईत शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. फोर्ट परिसरातील मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संध्याकाळी पाच वाजता शोकसभा होणार आहे. मेधा पाटकर, तुषार गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सुभाष देसाई यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते या शोकसभेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

गांधी जयंतीच्या दिवशी डॉ. पारीख यांचे निधन झाले. मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले. वयाचे शतक पार केलेल्या डॉ. पारीख यांनी देशाचा स्वातंत्र्यलढा आणि आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगला होता. समाजवादी चळवळीत त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले होते. १९६१पासून युसूफ मेहरअली सेंटरच्या माध्यमातून ग्रामविकास तसेच पर्यावरण चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT