मुंबई

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आज स्वर सोहळा

CD

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आज स्वरसोहळा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गाण्यांचा स्वरसोहळा ‘मेरा साया साथ होगा’ या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे शनिवारी (ता. ११) सायंकाळी सात वाजता स्वा. सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री ॲड. आशीष शेलार यांची असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शैलजा सुब्रमण्यम, आनंदी जोशी, निहिरा जोशी, जय आजगावकर या कलाकारांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन अंबरीश मिश्र हे करणार आहेत. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रणव हरिदास यांचे आहे. या कार्यक्रमात एकूण १६ वादकांचा सहभाग आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT