मुंबई

संजय बनसोडे यांना समाजभूषण प्रदान

CD

संजय बनसोड यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
मुंबई, ता. २१ ः मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांना माता सावित्री/फातिमा समाजभूषण पुरस्कार रविवारी (ता. १९) प्रदान करण्यात आला. कुर्ला येथील बाळासाहेब ठाकरे समाजकेंद्रात झालेल्या सत्कार सोहळ्यात आमदार मंगेश कुडाळकर, सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष के. ए. सय्यद (सर), ग्रंथालयाचे अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत, ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यासाठी संजय बनसोड यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. आपल्या सेवेत ग्रंथालय चळवळ मजबूत करण्यासाठी राज्यभरात त्यांनी ३१ कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मुलुंड येथे आधुनिक डिजिटल लायब्ररी उभी राहिली आहे. वाचनासोबत मनस्वास्थ्यासाठी योग, विपश्यना सुरू करण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी या ग्रंथालयात सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

Marathi News Live Updates: मुलाखती पुढे ढकलणे पात्र उमेदवारांवर अन्याय, मुख्यमंत्र्यांना निवेदन

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

SCROLL FOR NEXT