SHASHANK KETKAR RESPONDS TO TROLLING
esakal
SHASHANK KETKAR REACTS TO TROLLS AFTER GANPATI VISARJAN VIDEO: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सोशल मीडियावर तो नेहमीच सामाजिक समस्या, खड्डे, नागरिकांच्या समस्या उघडपणे मांडताना पहायला मिळतो. अशातच त्याने भांडुप इथं रस्त्यावर पडलेल्या फ्लेक्सचा एक व्हिडिओ शेअर केला होता. परंतु त्याच्या पोस्टमुळे त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. दरम्यान आता शंशाकने स्पष्ट शब्दात टिका करणाऱ्यांना सुनावलंय.