ठाणे ः ऐन गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यामुळे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या ठाण्यातील फलाटांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. कामावरून घरी निघालेल्या प्रवाशांचे यामुळे प्रचंड हाल झाले.
..............