मुंबई

उरणमध्ये आगीमुळे तिघे जखमी

CD

उरणमध्ये आगीमुळे तिघे जखमी
उरण (वार्ताहर)ः शहरातील बौद्धवाडा येथील एका घराला मध्यरात्री लागलेल्या आगीत एका घरातील तिघे होरपळून जखमी झाले आहेत. नवी मुंबई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उरण शहरातील समाज मंदिराच्या मागे असणाऱ्या बौद्धवाडातील एका घरात मध्यरात्री आग लागली. आजूबाजूच्या नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणले, मात्र रमेश कांबळे, निकिता कांबळे, रजनी कांबळे होरपळले असून, त्यांच्यावर कोपरखैरणे येथील बर्न हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास उरण पोलिस ठाण्यामार्फत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: खार स्टेशनजवळ दोन इसम चालत्या ट्रेनमधून पडले

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT