मुंबई

अतिक्रमण विरोधीपथकाला मारहाण

CD

अतिक्रमण विरोधीपथकाला मारहाण
एपीएमसीतील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात गुन्हा
नवी मुंबई, ता.१६ (वार्ताहर): एपीएमसी मार्केटमधील रस्त्यावर बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षकांना मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. दररोज येथे हजारो शेतकरी, व्यापारी, ग्राहकांची वर्दळ असते. भाजीपाला, फळ, धान्य आणि मसाला मार्केटबाहेर फेरीवाल्यांकडून होणाऱ्या अतिक्रमणाने कोंडीची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नेतृत्त्वात अतिक्रमण पथकाने गुरुवारी फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. मात्र, काही फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध करताना सुरक्षारक्षक व अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला चढवून मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : शासकीय शाळांच्या मूलभूत सुविधांसाठी CJP शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची घेतली भेट

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT