

Lalbaugcha Raja Ganesh Mandal helps to Bhuleshwarcha Raja Mandal
ESakal
मुंबई : मुंबईत भुलेश्वरचा राजाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. २७ फूट उंच मूर्तीचा तोल गेल्यामुळे गणरायची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या दुःखद घटनेप्रसंगी लालबागचा राजा मंडळ मदतीसाठी धावून आले आहे.