मुंबई

मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा

CD

मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा
मुलुंड, ता. १७ (बातमीदार) ः बालदिनानिमित्त मुलुंडमधील सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा केली. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी दररोज रात्री ९ ते १० या वेळेत कोणतेही डिजिटल उपकरण मोबाईल, लॅपटॉप किंवा टेलिव्हिजन न वापरण्याची प्रतिज्ञा केली. शाळेच्या विश्वस्त पूजा कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी, प्रज्ञा राजोपाध्ये यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. वाढत्या मोबाईल व्यसनामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव ठेवून शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी या उपक्रमाची कल्पना मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT