मुंबई

प्रवेशद्वारावर फेरीवाल्यांचा कब्जा

CD

प्रवेशद्वारावर फेरीवाल्यांचा कब्जा
खारघर स्थानकाकडे रेल्वे पोलिस, सिडकोचे दुर्लक्ष
खारघर, ता. १९ (बातमीदार) : रेल्वेस्थानकावर फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच विक्रेत्यांनी बेकायदा कब्जा केला असून, लोहमार्ग पोलिस, सिडकोचे सुरक्षा रक्षक बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे प्रवासीवर्गात नाराजी आहे.
खारघर रेल्वेस्थानकावरून दररोज सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अगदी फलाटांपर्यंत मोठी गर्दी असते. या स्थानकाच्या प्रवेशद्वारावर रेडिमेड कपडे, खेळणी, मोबाईल कव्हर, भेळपासून फळविक्रेत्यांनी कब्जा केलेला आहे. त्यामुळे गर्दीतून वाट काढण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. आठ वर्षांपूर्वी मुंबईतील एल्फिस्टन, परेल स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
-------------------------------
सायंकाळी मनस्ताप
स्थानक परिसरात दीडशे मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मज्जाव केला होता. दिल्ली मेट्रो स्थानकालगत कार स्फोट झाल्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क आहे, पण खारघर स्थानकात जैसे थे परिस्थिती असल्याने सायंकाळी ५ नंतर प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT