मुंबई

डॉ. करंदीकर अभिवादन सभा येत्या शनिवारी

CD

डॉ. करंदीकर अभिवादन सभा येत्या शनिवारी
मुंबई, ता. २४ ः युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते, पुनरुज्जीवित ‘विचारवेध’चे प्रणेते आणि पुरोगामी विचारवंत डॉ. आनंद करंदीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाच वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृहात (मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर पूर्व) ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT