मुंबई

आदिवासी महिलांना साडी वाटप

CD

आदिवासी महिलांना साडीवाटप
घाटकोपर, ता. २९ (बातमीदार) ः सामाजिक बांधिलकी जपत आई-बाबा फाउंडेशनतर्फे कै. संताजी गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त पेण तालुक्यातील आदिवासीवाडी गावातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक योगेश मौर्य यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला. गावातील महिलांना साडी देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी मुन्ना ठाकूर, जितेंद्र तावरे, रवी गुंजाळ, सिद्धेश भोसले, प्रतीक मांजरेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

Pune Crime: पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा लोखंडी हत्याराने खून; सिंहगड रस्ता परिसरातील घटना, रस्त्यावर रक्ताचा थारोळा!

ढिंग टांग : आप्पा आणि बाप्पा…! (एक विश्रद्ध शारदा...)

SCROLL FOR NEXT