मुंबई

रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

CD

रोजगार मेळाव्याला प्रतिसाद
खारघर (बातमीदार): शेतकरी कामगार पक्ष आणि अतुल म्हात्रे ग्लोबल लर्निंग अँड रिसर्च सेंटरच्या वतीने भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला. यावेळी दीडशेहून अधिक बेरोजगारानी मुलाखती दिल्या. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शेकापचे पदाधिकारी काशिनाथ पाटील, तेजस्वी घरत, डी.बी.म्हात्रे, ललिता यशवंते उपस्थित होते. सत्याग्रह महाविद्यालयात हा मेळावा पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Video: ''तो मला पाहतोय.. माझ्या घराकडेच निघालाय!'', जुन्नरमध्ये बिबट्याचा थरार, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : टीटीडी मंदिराच्या बांधकामाला बिहार सरकारने मंजुरी दिली

Sindhudurg Weather : ऐन हिवाळ्यात वाढला उकाडा आणि दाटले ढग; अवकाळी पावसाच्या भीतीने देवगडातील आंबा बागायतदारांची घालमेल पुन्हा वाढली

Mumbai Crime: साईबाबा भंडाऱ्यात सन्मान न मिळाला नाही, शिवसेनेचा पदाधिकारी चिडला, तरुणावर जीवघेणा हल्ला अन्...; काय घडलं?

Sindhudurg News : धामणी धरणातील पिंजरा मत्स्यपालन अंतिम टप्प्यात मत्स्यउत्पादन वाढीने प्रशासनाचा आत्मविश्वास उंचावला

SCROLL FOR NEXT