मुंबई

भावाशी बोलणे पडले मच्छी विक्रेत्या महिलेला महागात ; दीड लाखांची चोरी

CD

मच्छी विक्रेत्या महिलेलेचे दीड लाख चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : एका मच्छी विक्रेता महिलेचे दीड लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना कोपरी परिसरातून समोर आली आहे. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कोलशेत येथील नंदा सपकाळ (८३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांची सून कोपरी येथे मच्छी विक्री करतात. रविवारी (ता. ७) नेहमीप्रमाणे सकाळी त्या एकट्याच मासे विक्री करण्याकरीता गेल्या. मासे विक्रीनंतर दीड लाखांची रोकड जमा झाली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नंदा सपकाळ मानलेला भाऊ विनायक जाधव यांच्याशी बोलण्यात व्यस्त होत्या. यावेळी एक तरुण मासे ठेवलेल्या ठिकाणी घुटमळत होता. नंदा मासे विक्रीच्या ठिकाणी आल्यावर बास्केटमधील पांढऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधील पाचशे रुपयांच्या ३०० नोटा ठेवल्या होत्या. ती पिशवी मिळून न आल्याने नंदा यांनी कोपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT