

Paricharak, Raut or Chavan? BJP Yet to Reveal Its Solapur MLC Candidate
esakal
मंगळवेढा : सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज भरण्याची उद्या अंतिम मुदत असताना सत्ताधारी भाजप पक्षाकडून अद्याप कोणत्याच नावाची घोषणा झाली नाही त्यामुळे येत्या दोन तासात याची घोषणा होण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून पक्ष नेमके कोणाचे नाव जाहीर करणार याची उत्सुकता शिगेला लागली.