पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

RSS Volunteers Trained to Bathe in Just One Litre of Water : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्वयंसेवकांना केवळ एक लिटर पाण्यात आंघोळ कशी करावी, याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
RSS Volunteers Trained to Bathe in Just One Litre of Water

RSS Volunteers Trained to Bathe in Just One Litre of Water

esakal

Updated on

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असून काही ठिकाणी पाण्याची टंचाईही जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन विविध स्तरांतून केले जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्वयंसेवकांना केवळ एक लिटर पाण्यात आंघोळ कशी करावी, याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com