मुंबई

मच्छिमारांसमोर आव्हानांवर इंडोनेशियात चर्चा

CD

मच्छीमारांसमोर आव्हानांवर इंडोनेशियात चर्चा
पालघर, ता. ११ (बातमीदार) ः इंडोनेशियातील सुराबाया येथे ४ ते ७ डिसेंबर कालावधीत मच्छीमारांसाठी दोन दिवस चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, फिलिपाइन्स, मालदीव, थायलंड, इंडोनेशिया देशातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
किनाऱ्यावर झपाट्याने वाढणारे मोठे प्रकल्प आणि व्यापारी बंदरांमुळे जगभरातील मच्छीमार समुदाय विस्थापित होत आहे. मासेमारी दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली एक दिवस मासेमारीच बंद होऊन अनेकांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे मच्छीमारांनी भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याबाबतची चर्चा करण्यात आली. या वेळी किनारी देशांमध्ये कोस्टल राईट्स अ‍ॅक्ट लागू करण्यात यावा, अशी मागणी नॅशनल फिशरमन वर्कचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus and Pickup Accident: कापूस वेचणीस निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! ; 'पिकअप'ला बसची मागून जोरदार धडक

रांगण्याच्या वयात पाण्यात चिमुकल्या जलतरणपटूने वेदाने रचला इतिहास, 10 मिनिटांत 100 मीटर पोहली, Video Viral

IND vs SA, 2nd T20I: सूर्यकुमारने जिंकला टॉस! टीम इंडियात संजू सॅमसनला संधी मिळाली? द. आफ्रिकेने केले तीन बदल; पाहा Playing XI

प्राजक्ता माळीने मला वाईट काळात... 'त्या' दिवसांबद्दल पहिल्यांदाच बोलली क्रांती रेडकर; म्हणते, ' विक्रम गोखले, सुबोध भावे यांनी...

Latest Marathi News Live Update : सोनईतून दोन सख्या भावांचे अपहरण

SCROLL FOR NEXT