मुंबई

निर्भयपणे करा मतदान

CD

निर्भयपणे करा मतदान
मिरा-भाईंदर पालिका आयुक्तांचे आवाहन
भाईंदर, ता.२३ (बातमीदार): मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीची शंभर टक्के तयारी झाली आहे. निवडणूक भयमुक्त वातावारणात व्हावी यासाठी प्रशासन कटीबद्ध असून जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी केले.
निवडणुकीसाठी एकंदर सात निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत सात सहाय्यक अधिकारी व अन्य कर्मचारी देण्यात आले आहेत. मतदानासाठी ९५८ मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान पाच निवडणुक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासाठी एकंदर ५,८४५ मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ठाणे व पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. निवडणुकीची तयारी शंभर टक्के पूर्ण करणारी ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर पहिली महापालिका असल्याचे राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले.
--------------------------
- प्रत्येक निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयाला दोन आचारसंहिता भरारी पथके, दोन कॅमेरा पथके देण्यात आली आहेत. एकंदर सात व्हिडिओ व्हिविंग पथके स्थापन करण्यात आली आहेत. या सर्वांचे नियंत्रण करण्यासाठी महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. - अतिरिक्त आयुक्त डॉ संभाजी पानपट्टे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मतदाराचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदाराला यादीतील नाव शोधण्यासाठी सहाय्यता केंद्रही स्थापन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT