मुंबई

कॉलम

CD

मतदान करण्याचे सेल्फीद्वारे आवाहन
नेरूळ (बातमीदार) : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मुख्यालयासह सर्व कार्यालये, निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये, विष्णुदास भावे नाट्यगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, तसेच वंडर्स पार्क, सेंट्रल पार्क अशी उद्याने, रुग्णालये, मॉल्स यासारखी वर्दळीची ठिकाणे येथे मतदानाविषयी जनजागृती करणारे सेल्फी बुथ उभारण्यात आले आहेत. या सेल्फी बूथवर नागरिक उत्साहाने छायाचित्रे काढत असून समाज माध्यमांवर अपलोड करून इतरांनाही मतदानाचे आवाहन करीत आहेत. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनीही मतदानाच्या सेल्फी बूथवर छायाचित्र काढून ‘मी मतदान करणार, तुम्हीही मतदान करा’, असे आवाहन नवी मुंबईकर नागरिकांना केले.
---
रिक्षांवर बॅनर्सद्वारे मतदान जागृती
नेरूळ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, याकरिता नागरिकांपर्यंत मतदान करा व शहर विकासामध्ये आपले योगदान द्या, असे आवाहन वेगवेगळ्या स्वरुपात केले जात आहे. मतदानाचे कर्तव्य बजावून आपले काम करू शकतो. त्यामुळे कोणीही मतदान करण्याचे टाळू नये, असे रिक्षाचालकांना सांगतानाच या वर्षी पहिल्यांदाच मतदान कसे करायचे, या विषयीची माहिती व मतदानाची पद्धती सांगण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रात ५०० हून अधिक रिक्षांच्या पाठीमागील बाजूस प्रत्येकाने मतदान अधिकार बजावावा, अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

Fake Teacher Shalarth ID Scam in Nashik : 3 बड्या अधिकाऱ्यांसह 841 शिक्षकांवर गुन्हे दाखल! पगाराच्या नावाखाली सरकारला घातला 150 कोटींचा गंडा; शिक्षण क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT