ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

Bigg Boss Marathi 6 Elimination: 'बिग बॉस मराठी ६' मधून या आठवड्यात घराबाहेर कोण होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता त्या व्यक्तीचं नाव समोर आलंय.
bigg-boss-marathi-6-elimination

bigg-boss-marathi-6-elimination

ESAKAL

Updated on

'बिग बॉस मराठी' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे प्रचंड चाहते आहेत. सध्या 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सुरू आहे. मात्र या सीझनला म्हणावा तसा टीआरपी मिळताना दिसत नाहीये. त्यामुळेच मेकर्स घरात वेगवेगळे बदल करताना दिसतायत. घरात वेगवेगळे खेळ खेळले जातायत. त्यातच काही दिवसांपूर्वीच घरात तीन वाइल्ड कार्ड एंटर झाल्यात. संस्कृती, संकेत आणि रेवा यांच्या येण्याने आता गेम पूर्णपणे बदलला आहे. मात्र दार आठवड्याला एका व्यक्तीला घराबाहेर व्हावं लागतं. आता या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे समोर आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com