मुंबई

साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

CD

साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

वाणगाव, ता. १३ (बातमीदार) : अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेने आयोजित केलेल्या १७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रा. चारुशीला भोणे- बहारे, प्रा. रुचिरा राऊत व प्रा. जयश्री मगर यांच्या '' काव्यत्रयी'' या कविता संग्रहास राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले ''साहित्य भूषण पुरस्काराने'' सन्मानाने गौरविण्यात आले. प्रा. चारुशीला भोणे- बहारे, प्रा रुचिरा राऊत यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रामधील गौरवपूर्वक व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात जसा तपास पुढे जाईल तसे धक्कादायक पुरावे समोर; विद्यार्थ्यांच्या वहीत सापडले हाताने लिहिलेले प्रश्न

IND VS AFG 2026 Squad: रिषभ पंतचा करेक्ट कार्यक्रम! उप कर्णधारपदावरून उचलबांगडी; ३ वर्षानंतर 'या' खेळाडूकडे पुन्हा जबाबदारी

'MS Dhoni खेळतोय की नाही, मला फरक पडत नाही, त्याच्या नादात CSK ने...', संजय मांजरेकरांचं रोखठोक मत

Mumbai News: दादर स्थानक बनणार अधिक सुरक्षित, वेगवान ! ३४ वर्षे जुनी सिग्नल प्रणाली बदलली

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT