

NEET Paper Leak Case student
esakal
NEET investigation shocking evidence : देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सीबीआय (Central Bureau of Investigation) तपासात काही विद्यार्थ्यांच्या चौकशीत त्यांच्या वहीत हाताने लिहिलेली प्रश्नावली सापडली आहे.