'MS Dhoni खेळतोय की नाही, मला फरक पडत नाही, त्याच्या नादात CSK ने...', संजय मांजरेकरांचं रोखठोक मत

Sanjay Manjrekar on MS Dhoni & CSK : आयपीएल २०२६ स्पर्धेत एमएस धोनी एकही सामना आद्याप खेळलेला नाही, पण तरी तो सातत्याने चर्चेत राहिला. याबाबत आता संजय मांजरेकरांनी रोखठोक मत मांडले आहे. चेन्नई सुपर किंग्सची चूक त्यांनी दाखवली आहे,
Sanjay Manjrekar on MS Dhoni & CSK | IPL 2026

Sanjay Manjrekar on MS Dhoni & CSK | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026 CSK Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल २०२६ स्पर्धेत आत्तापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. त्याला पोटरीची दुखापत असल्याचे हंगामापूर्वीच सांगण्यात आले होते. पण त्याने काही दिवसांपूर्वीच सरावाला सुरुवात केली होती. त्यामुळे तो पुनरागमन करेल, असं वाटलं होतं. परंतु, त्याचे अद्याप पुनरागमन झाले नाही. विशेष म्हणजे तो कोणत्याच सामन्यासाठी स्टेडियममध्येही आला नाही.

Sanjay Manjrekar on MS Dhoni & CSK | IPL 2026
IPL 2026: राजस्थानच्या मार्गात लखनौचा अडथळा? प्लेऑफ गाठण्यासाठी आजच्या सामन्यात विजय हवाच, पाहा संभावित Playing XI
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com