मुंबई

कल्याण डोंबिवली मनपा मधील कार्यरत शिक्षकांचे उल्लेखनीय यश

CD

पालिकेच्या शिक्षकांचा महा-टीईटीत डंका
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : महा-टीईटी निकालात कल्याण-डोंबिवलीतील पालिका शाळांमधील तब्बल ६० टक्के शिक्षक पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. दैनंदिन शालेय कामकाज आणि अध्यापन सांभाळून या शिक्षकांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी परीक्षा दिली होती. राज्याचा या परीक्षेचा सरासरी निकाल केवळ तीन ते चार टक्के लागत असताना, कल्याण-डोबिंवलीच्या ३५ पैकी २१ शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण २१ पैकी ५ शिक्षकांनी इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी असे दोन्ही पेपर एकाच वेळी उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे. या यशात प्रशासन अधिकारी भारत बोरनारे आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनाचा मोठा वाटा असल्याचे शिक्षकांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT