मुंबई

दीपक रावरे व्यवस्थापकपदी

CD

दीपक रावरे व्यवस्थापकपदी
बोईसर, ता. १८ (वार्ताहर) : पालघर जिल्हा खो-खो असोसिएशनचे सहकार्यवाह, पंचप्रमुख दीपक रावरे यांची शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र किशोर संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. राजस्थानमधील केकरी येथे १६ ते २१ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
गेली अनेक वर्षे पंच, संघटक व मार्गदर्शक म्हणून खो-खोच्या विकासासाठी दीपक रावरे यांनी कार्य केले आहे. निःपक्षपाती पंच, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि नवोदित पंच घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पंच आज राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कार्यरत आहेत. या निवडीमुळे पालघर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील खो-खो संस्कृतीच्या सातत्यपूर्ण मेहनतीची राष्ट्रीय स्तरावरील पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या अनुभवाच्या बळावर महाराष्ट्र किशोर संघ कामगिरी करेल, असा विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT