मुंबई

नगरसेवकांना कामाचे वाटप

CD

नगरसेवकांना कामाचे वाटप
पालघर नगरपरिषदेच्या विषय समित्या गठीत
पालघर, ता. २० ः नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड झाल्यानंतर सोमवारी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्या गठीत केल्या गेल्या. शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्याने नियुक्त झालेल्या विविध नगरसेवकांना विषय सभापती पदावर नियुक्ती करण्यात आली.
उपनगराध्यक्ष पदाचे दावेदार असलेले शिवसेनेचे नगरसेवक अमोल पाटील यांना आरोग्य समिती सभापती पद तर चंद्रशेखर वडे यांना बांधकाम समिती सभापती पदी नियुक्त करण्यात आले. शिवसेनेच्या प्रियंका म्हात्रे यांना शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती पद देण्यात आले. शिल्पा बाजपेयी यांना महिला व बालकल्याण समिती सभापती पद देण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती असतील. तर नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी जश्विन घरत यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

Jaykumar Gore: कायदा-नियम बदलू, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू: पालकमंत्री जयकुमार गोरे; मला बाहेरचा म्हणू शकत नाही, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT