मुंबई

शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

CD

शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा क्रमांक १२७च्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
हा अभिवादन कार्यक्रम विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी प्रभाग क्रमांक १२७च्या नगरसेविका स्वरूपा पाटील, शाखाप्रमुख संजय कदम, स्मिता शिर्सेकर यांच्यासह शाखेचे महिला व पुरुष पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा, विचारांचा व मराठी माणसासाठी केलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. संपूर्ण कार्यक्रमात शिवसेनेच्या विचारसरणीप्रती निष्ठा आणि बाळासाहेबांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT