मुंबई

वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ४ तर उपमहापौर पदासाठी ३ अर्ज

CD

वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदासाठी चार, तर उपमहापौरपदासाठी तीन अर्ज
विरार, ता. ३० (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदासाठी शुक्रवारी चार अर्ज दाखल झाले, तर उपमहापौरपदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत.
महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ३ फेब्रुवारीला होत आहे. या निवडणुकीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यामध्ये बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल साने आणि निषाद चोरघे यांनी महापौरपदासाठी, तर उपमहापौरपदासाठी मार्शल लोपीस आणि कानेया भोईर यांनी अर्ह दाखल केले आहेत. भाजपतर्फे महापौरपदासाठी ॲड. दर्शना अनिल त्रिपाठी (कोटक), तर उपमहापौरपदासाठी मांजरेकर नारायण सुरेश यांनी अर्ज दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT