मुंबई

अवयवदानातून दोघांना जीवनदान, एकाला दृष्टी

CD

अवयवदानातून दोघांना जीवनदान, एकाला दृष्टी
मुंबई, ता. १० : मुंबई विभागात २०२६ सालातील अकरावे मृत्यूनंतरचे अवयवदान पार पडले असून, या दानामुळे दोघांना नवजीवन तर एका व्यक्तीला दृष्टी मिळणार आहे. ९ फेब्रुवारीला डोंबिवली पूर्व येथील एम्स रुग्णालयात ३६ वर्षांच्या तरुणाला डॉक्टरांनी मेंदूमृत घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाला परवानगी दिली. हृदय आणि यकृत हे दोन महत्त्वाचे अवयव दान करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऊती दानातून नेत्रपटल आणि त्वचेचेही दान करण्यात आले आहे. या दानामुळे दोन रुग्णांचे प्राण वाचले असून, नेत्रपटल दानामुळे एका व्यक्तीला दृष्टी मिळाली. संपूर्ण प्रक्रिया अवयव प्रत्यारोपण समिती ‘झेडटीटीसी’ यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पाडण्यात आली, अशी माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Emotional Post : उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट , म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : भगूर शहरात रेल्वे उड्डाणपुलावरून मोठा वाद

सासरी सोन्याच्या चमच्याने जेवतात या ६ अभिनेत्री; सिनेमांपासून दूर पण प्रॉपर्टी इतकी की बुर्ज खलिफाही विकत घेतील

Pargaon News : अंकिता वाळुंज या ठरल्या सर्वात कमी वय असलेल्या विजयी उमेदवार

Gold, iPhone, Laptop Duty Free: परदेशातून ड्युटी-फ्री सामानाची मर्यादा वाढली! आता सोनं, मोबाइल, लॅपटॉपवर किती कस्टम्स माफी मिळणार?

SCROLL FOR NEXT