Latest Marathi News Live Update
esakal
एका फॉर्चुनर कार ने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तेलंगवाडी फाट्यावर सोमवार ता. 9 रोजी सायंकाळी 6.30 वाजता झाला. राहुल बाळासाहेब कदम रा तेलंगवाडी, दत्तात्रेय मुळे रा खंडाळी अशी मृतांची नावे आहेत.