मुंबई

महापालिका मुख्यालयात छत्रपती शिवरायांना प्रतिमापूजनातून मानवंदना

CD

महापालिका मुख्यालयात छत्रपती शिवरायांना मानवंदना
नेरूळ, ता. १९(बातमीदार) ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यासोबतच राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यालाही महापौरांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त डॉ.अमोल पालवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.अजय गडदे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT