मुंबई

केईएस लिटिल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून उत्साहात शिवजयंती साजरी

CD

केईएस लिटिल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून उत्साहात शिवजयंती साजरी
पेण, ता. १९ (वार्ताहर) : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी केली. शासकीय सुट्टी असूनही शासनाच्या आदेशानुसार शाळेत शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जन्मापासून ते शिवकालीन शिकवण, धर्मनिष्ठा यांची माहिती देत लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. याशिवाय वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा सादरीकरण आणि स्वराज्य निर्मितीचा इतिहास उलगडून दाखवत उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सविता चव्हाण, शाळा समिती सदस्य कृष्णा वर्तक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे शिवचरित्राचा प्रेरणादायी संदेश शाळेत घुमला.

(छायाचित्र : विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेले लाठी-काठी व पोवाडा सादरीकरण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein Files Impact : ‘एपस्टीन’चा दणका!, ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन यांना अटक

T20 WC, WI vs ITL : वेस्ट इंडिजच्या शेमार जोसेफचा वर्ल्ड रेकॉर्ड; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम यापूर्वी झालाच नव्हता...

ईलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी बातमी! महामार्गावर अल्‍ट्रा-फास्‍ट ईव्‍ही चार्जिंग स्‍टेशन; पण कोणत्या अन् कुठे? वाचा...

Farmers Protest : चांदवडमध्ये कांद्याचा उद्रेक! ३००० रुपये हमीभावासाठी सोमवारपासून शेतकरी उपोषणाला बसणार

एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाला कविता मेढेकरांनी दिलेला नकार ! "माझा रोलच नसेल.."

SCROLL FOR NEXT