Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

Legal Hurdle May End Soon : या प्रकरणाची सुनावणी आता गोपनीय पद्धतीने करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ही सुनावणी बंद दाराआड होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Nirav Modi

Nirav Modi Extradition Update

esakal

Updated on

Nirav Modi Extradition: नीरव मोदीच्या प्रत्यार्पणातील कायदेशीर अडचण आता दूर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे त्याला लवकरच भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. प्रत्यार्पणाविरोधात नीरव मोदीने दाखल केलेल्या याचिकेवर पुढील दोन आठवड्यांत सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यास त्याला भारतात परत आणणे शक्य होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com