मुंबई

आदर्श विद्यालयात शिव जयंती साजरी आदर्श विद्यालयात शिव जयंती साजरी

CD

आदर्श विद्यालयात शिवजयंती साजरी
विरार (बातमीदार) : विरारजवळील नारिंगी येथील आदर्श विद्यालयात गुरुवारी (ता. १९) शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला.
त्याचप्रमाणे ऐतिहासिक शिवकालीन अस्त्र-शस्त्र प्रदर्शन, पोवाडे, नृत्य, शिवगर्जना, लेझीम, लाठी फिरवणे अशा विविध कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. प्रदर्शनासाठी मिलिंद पाटील, भाग्यश्री राऊत यांनी मार्गदर्शन केले, तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जयवंत पाटील, सतीश भंडारे, श्वेता रॉय यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका शोभना कलगुटकर, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक मंगेश गावड आणि पर्यवेक्षक नीलेश किणी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT