मुंबई

महाविद्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा

CD

महाविद्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा
विरार (बातमीदार) : रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. कनिष्ठ महाविद्याल जूचंद्र येथे गुरुवारी (ता. १९) शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे औचित्य साधून इयत्ता नववी अ च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवत, वर्गशिक्षिका मयूरी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलांच्या सुंदर माळा तयार करून विद्यालयाची सजावट केली होती. भगव्या ध्वजांच्या डौलाने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने अवघा परिसर शिवमय झाला होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शिवस्मारकाच्या पूजनाने झाली. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य विनय पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष विवेकानंद पाटील, वरिष्ठ पोलिस अधिकारी आवारी, माजी विद्यार्थी संघटनेचे डॉ. पुरुषोत्तम म्हात्रे, नावडे कॉलेजचे प्राध्यापक निमसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट, अपहृत तरुणी प्रियकरासोबत मध्यरात्री पोलिस ठाण्यात हजर झाली पण...

Shivam Dube: ‘खरा अष्टपैलू’ होण्याचा निर्धार; शिवम दुबेचा षटकारांसह गोलंदाजीत दमदार संदेश!

Viral Video: मृत्यू दारात उभा होता! क्षणभर उशीर झाला असता तर… आईच्या धाडसामुळे दोन चिमुकल्यांचे वाचले प्राण, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Solapur Temperature: सोलापूरचा पारा ३५.३ अंशांवर; उन्हाचा चटका वाढू लागला, किमान तापमानातही वाढ, हवामान विभागाचा काय आहे अंदाज?

Kolhapur Municipal Corporation : गुंठेवारी प्रस्तावांसाठी तीन महिने मुदतवाढ? कोल्हापूर महापालिकेच्या नव्या सभागृहाची पहिली सभा गाजणार

SCROLL FOR NEXT