मुंबई

नैसर्गिक नाल्यावर पुलाचे बांधकाम

CD

विरार (बातमीदार)ः वसई पश्चिमेकडील कृष्णा टाऊनशिप परिसरातील नैसर्गिक नाल्यावर पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या बांधकामामुळे खाडीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊन पश्चिमेचा भाग पाण्याखाली जाण्याचा आरोप पालिकेची सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी केला आहे. नियमानुसार कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी बांधकामाच्या ठिकाणी पालिकेच्या परवानगीचा फलक लावणे अनिवार्य असतो. मात्र, कृष्णा टाऊनशिपजवळ सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, प्रभाग समिती एचचे सहाय्यक आयुक्त हरेश्वर पाटील यांची मॅकेन्झी डाबरे यांनी भेट घेतली असता, या बांधकामाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण केले जात असताना पालिका अधिकारी अनभिज्ञ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी समिती स्थापन

Latest Marathi News Live Update : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली

Pune News : आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभाग स्तरावर नियोजन करा; महापौर मंजूषा नागपुरे यांचे आदेश

Pune Crime : खंडणीसाठी युवकाचा स्वतःच्या अपहरणाचा बनाव; घरातूनच मागितली दोन लाख रुपयांची खंडणी

PAK vs ENG, T20 WC: “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” बाबर आजमची विकेट चर्चेत; पाकिस्तानचा पायावर कुऱ्हाड मारणारा निर्णय अन् इंग्लंडची सरशी

SCROLL FOR NEXT