मुंबई

बेटेगाव परिसरात स्वच्छता उपक्रम

CD

बेटेगाव परिसरात स्वच्छता उपक्रम
बोईसर (वार्ताहर) : बेटेगाव येथील गणेश कुंड परिसरात रविवारी (ता. २२) सकाळी नागरिकांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. धनानीनगर, गट क्रमांक ६८९ मधील नागरिकांनी एकत्र येत परिसरात स्वच्छता केली. लहान मुले, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी झाडू, फावडे व कचरा गोळा करण्याची साधने घेऊन परिसरातील साचलेला कचरा हटवला. स्वच्छतेसोबतच नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृतीही केली. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची भावना प्रकर्षाने दिसून आली.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT